Wednesday, January 5, 2022

*साथी - द युथ फाउंडेशन* श्री भगवतगीता जयंती महाउत्सोव निमित व महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी उपसभापती *स्व वसंत डावखरे साहेब* यांच्या स्मृिनिमित्त *राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. आमदार अदिती ताई तटकरे* यांना श्रीमद् भगवद्गीता भेट देण्यात आली.संयोजक *श्री जगदीश चौनाल*अमित तिवारीअध्यक्ष - साथी द युथ फाउंडेशन #amittiwari_

No comments:

Post a Comment