Saturday, January 15, 2022

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्य धुळीस मिळवण्यास निघालेल्या औरंगजेबाशी छत्रपती संभाजी महाराजांनी निकाराने लढा दिला व स्वराज्याचे रक्षण केले. अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्यावरची निष्ठा ढळू न देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा!#amittiwari_ #bjp_

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्य धुळीस मिळवण्यास निघालेल्या औरंगजेबाशी छत्रपती संभाजी महाराजांनी निकाराने लढा दिला व स्वराज्याचे रक्षण केले. अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्यावरची निष्ठा ढळू न देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा!
#amittiwari_ #bjp_

No comments:

Post a Comment