Wednesday, January 12, 2022

*साथी - द युथ फाउंडेशन*मकरसक्रांतीच्या शुभ दिवशी साथी - द युथ फाउंडेशनच्या वतीने ११०० गरजू लोकांना अन्न दान कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलेले आहे. दि १४/०१/२०२२ रोजी सकाळी ११:००, श्री जगन्नाथ मंदिर मैदान साकी नाका इथे कार्यक्रम सुरू होईल. कार्यक्रमाच संयोजक - इस्कॉन फूड फॉर लाईफ भिष्मा डडीपा. सर्वांना वनंती आहे की कार्यक्रामास उपस्थित राहावे*अमित तिवारी**अध्यक्ष साथी - द युथ फाउंडेशन* #amittiwari_ 🙏🙏🙏🙏👍🏻

No comments:

Post a Comment