Saturday, January 22, 2022

*साथी - द युथ फाउंडेशन* महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी उपसभापती *स्व वसंत डावखरे साहेब* यांच्या स्मृिनिमित्त २३/०१/२०२२ रोजी सायं ठीक ५:०० वा साथी - द युथ फाउंडेशनच्या वतीने मा. श्री प्रबोध डावखरे साहेब यांच्या हस्ते ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्णांना फळे वाटप आयोजित करण्यात आले आहे. सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावेअमित तिवारीअध्यक्ष - साथी द युथ फाउंडेशन#amittiwari_

No comments:

Post a Comment