Thursday, August 18, 2022

माझे गुरू व मला मार्गदर्शन करणारे माहिम दर्घा व हाजी अली दर्ग्याचे अध्यक्ष *श्री. सोहेल खंडवानी साहेब* यांची आज माहिम दर्ग्यात भेट घेतली. साहेबाना भीमाशंकर येथील महादेवाचे अभिषेक केलेलं वस्त्र दिले व साहेबांच्या निरोगी व उज्ज्वल भवितव्यासाठी देवाकडे साकडं घातलं.*अमित तिवारी*अध्यक्ष - साथी द युथ फाऊंडेशनमहाराष्ट्र सचिव - भारतीय जनता युवा मोर्चा#amit_tiwari_ #suhail_khandwani_ #boss_

No comments:

Post a Comment