Wednesday, August 31, 2022

माझे गुरू व मला मार्गदर्शन करणारे शिवसेना उपनेते व महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य *आमदार श्री. सचिन भाऊ अहीर साहेब* यांची आज त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. साहेबाना भीमाशंकर येथील महादेवाचे अभिषेक केलेलं वस्त्र दिले व साहेबांच्या निरोगी व उज्ज्वल भवितव्यासाठी देवाकडे साकडं घातलं आणि घरी विराजमान झालेल्या गणपति बाप्पाचे दर्शन घेतले सोबत श्री सुनिल भाऊ अहिर व श्री जगदिश चौनाल उपस्थित होते.*अमित तिवारी*अध्यक्ष - साथी द युथ फाऊंडेशनमहाराष्ट्र सचिव - भारतीय जनता युवा मोर्चा#amit_tiwari_ #sachin_ahir_ #boss_ #bjp_ #mlc_ #maharastra_

No comments:

Post a Comment