This blog is created to aware people about BJP party updates as the as soon as possible. You can read here about every thing about BJP.
Wednesday, August 10, 2022
माझे गुरू व मला मार्गदर्शन करणारे महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य *आमदार श्री. निरंजन डावखरे साहेब* यांची आज त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. साहेबाना भीमाशंकर येथील महादेवाचे अभिषेक केलेलं वस्त्र दिले व साहेबांच्या निरोगी व उज्ज्वल भवितव्यासाठी देवाकडे साकडं घातलं.*अमित तिवारी*अध्यक्ष - साथी द युथ फाऊंडेशनमहाराष्ट्र सचिव - भारतीय जनता युवा मोर्चा#amit_tiwari_ #niranjan_vasant_davkhare_ #boss_ #bjp_ #mlc_ #maharastra_
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment