आपला समाज हा कृषीप्रधान आहे. कृषी संस्कृतीत बैलपोळा सणाचे मोठे महत्त्व आहे. मागच्या काही वर्षात शेतीमध्येही आधुनिक संकल्पना राबवताना दिसत आहे. पण तरीही बळीराजाचे बैलांसोबत पूर्वापार चालत आलेले अनोखे नाते कधीही लुप्त होणार नाही. शेतकरी व बैल यांच्यातील हा स्नेहांकीत बंध असाच कायम राहील.
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!
#Bailpola #बैलपोळा
No comments:
Post a Comment