Friday, September 24, 2021

#AmitTiwari_ #BJP_

महात्मा जोतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या अखंड लढ्यातील सत्यशोधक समाजाची स्थापना हा महत्त्वपूर्ण अध्याय होता. सामाजिक विषमता नष्ट करून तळागळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, सामाजिक न्याय व सामाजिक पुनर्रचनेसाठी प्रयत्नशील राहणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी सुरू केलेली ही चळवळ महाराष्ट्रात तळागळापर्यंत पोहचली. समाजातील गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या सत्यशोधक समाजाच्या स्थापना दिनानिमित्त महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना विनम्र अभिवादन.                                      #amittiwari_

No comments:

Post a Comment