विद्येची देवता म्हणून ओळख असणाऱ्या गणरायाचा हा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीतच आपण साजरा केला. बाप्पा,
पुढच्या वर्षी मात्र कोरोनामुक्त वातावरणातच तुझे स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. संपूर्ण जगाला कोरोनामुक्त कर हीच तुझ्या चरणी आम्ही प्रार्थना करतो.
🙏🙏गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!!🙏🙏
No comments:
Post a Comment