Wednesday, December 20, 2023

#पुण्यतिथी ......🙏🙏💐💐अंधश्रध्दा व अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजात किर्तनासारख्या माध्यमाने सुधारणा करणारे संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त आज श्री गाडगे महाराज मिशन शाळा कुर्ला इथे विनम्र अभिवादन केले व सोबत रुपेश पांडेय, प्रकाश चौधरी, राहुल नायर उपस्थिती होते..अमित तिवारीअध्यक्ष- साथी द युथ फाऊंडेशनसचिव- महाराष्ट्र राज्य भा ज यु मो#santgadgemaharaj #SantGadgeBaba #amit_tiwari_bjp_

No comments:

Post a Comment