Tuesday, June 13, 2023

झोन 10 चे डीसीपी श्री दत्ता नलावडे साहेब यांनी आज साकी नाका येथील जगन्नाथ मंदिरास भेट दिली व मा अध्यक्ष स्व रमेश मुनी यांचे सुपुत्र श्री विनोद मुनी यांनी साहेबांचे स्वागत केले व साहेबांना २० जुन रोजी आयोजित जगन्नाथ पुरी मंदिर साकी नाका राठ्यात्रेचे आमंत्रण दिले सोबत साकी नाकाचे वरीष्ठ पोलीस अधिकारी श्री चिम्प्ते साहेब उपस्थीत होते अमीत तिवारी#amit_tiwari_bjp_ 🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment