गुढीपाडवा म्हणजे हिंदू वर्षाचा पहीला दिवस. या हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिनी वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करूया! सर्वांना गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! येणारे वर्ष आपणांस सुख, समाधानाचे जाओ, ही प्रार्थना!#गुढीपाडवा#हिंदू_नववर्ष #amit_tiwari_bjp_
No comments:
Post a Comment