सामाजिक उत्थानासाठी समता व सत्यशोधनाची दिशा जोतिबांनी या देशाला दिली. बहुजनांचा आणि शेतकऱ्यांचा आवाज त्यांनीच बुलंद केला. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे उपेक्षितांवर बिंबवणारेही तेच पहिले समाजसुधारक. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन! #mahatmajyotibaphule
No comments:
Post a Comment