भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री, माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या मा. श्रीमती Nirmala Sitharaman जी यांचा आज वाढदिवस. सर्वसामान्य घरातून आलेली कन्या ते केंद्रीय मंत्रीपद हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Nirmala Sitharaman #happybirthday
No comments:
Post a Comment