आग्राहचे निमंत्रण
*आठवण थोर नेतृत्वाची* महाराष्ट्र राज्याचे माजी उपसभापती *दिवं. वसंतराव डावखरे साहेब*
यांच्या स्मॄतिदिनानिमित्त कोरोना योध्दांचा सत्कार समारंभ *साथी- युथ फाऊंडेशने* दि. २३/०१/२०२१ सकाळी ११:०० रोजी
*के.बी.पी डिग्री कॉलेज वागळे इस्टेट ठाणे* येथे आयोजित केले आहे.
#आठवण_थोर_नेतृत्त्वाची...
#वसंत_डावखरे_साहेब
#Saheb #MLC #Maharashtra #amittiawri_
No comments:
Post a Comment