Thursday, September 17, 2020

#AmitTiwari_ #BJP_ #HappyBirthday_ #PrimeMinister_ #INDIA_ #NarendraModiji_ #NiranjanVasantDavkhare_ #PrabodhVasantDavkhare_ #BOSS_

भारतमातेचे सुपुत्र, भारताच्या उज्ज्वल भविष्याचे तारणहार, खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक नेतृत्वगुणांचा कायम परिचय देणारे, कायम देशहिताचा उद्देश डोळ्यापुढे ठेवून देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व देशप्रेमींना स्फूर्ती देणारे आपले मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!

PMO India Narendra Modi

Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJP Mumbai
#amittiwari_ #bjp_ 

No comments:

Post a Comment