#amittiwari_ #bjp_ wish Happy Mother's Day
" आई " ........... कधी ती " जिजाऊच्या " रूपाने, कधी ती " झाशीच्या राणीच्या " रूपाने, कधी ती " हिरकणीच्या " रूपाने, कधी ती " सिंधुताई सकपाळ यांच्या रूपाने, कधी " सावित्रीबाई फुलेंच्या " रूपाने तर कधी कधी " आई भवानीच्या " रूपाने आपल्यावर जन्मभर संस्कार करीत असते, स्वतःची चिंता न करता आपला सतत सांभाळ करत असते ती " आई ". एका मातीच्या गोळ्याला एका सुंदर अश्या मूर्तीत परावर्तीत करीत असते ती " आई "..... " स्वामी तीनही जगाचा आई विना भिकारी " म्हणतात ते अगदी खरच आहे.... आज " जागतिक मातृदिनी " समस्त मातांना माझा नम्र प्रणाम आणि आपणा सर्वांना " जागतिक मातृदिना " च्या आदरपूर्वक शुभेच्छा.

No comments:
Post a Comment